शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
2
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
3
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
4
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
5
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
6
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
7
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
8
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
9
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
10
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
11
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
12
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
13
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
14
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
15
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
16
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
17
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
18
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
19
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
20
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना पोस्ट डॉक्टरल फेलोशिपची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:23 AM

पीएचडी मिळवल्यानंतर पुढेही संशोधन करावयाचे असल्यास पोस्ट-डॉक्टरल फेलोशिपची संधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उपलब्ध होणार आहे.

पुणे : पीएचडी मिळवल्यानंतर पुढेही संशोधन करावयाचे असल्यास पोस्ट-डॉक्टरल फेलोशिपची संधी सावित्रीबाई फुलेपुणेविद्यापीठात उपलब्ध होणार आहे. या अभ्यासक्रमाच्या संकेतस्थळाचे प्रकाशन प्र-कुलुगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या हस्ते करण्यात आले.महाराष्ट्रातील विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य, मानव्यविद्या, भाषा इत्यादी विद्याशाखांमधील पीएच.डी. धारकांना पुढील संशोधनाची संधी विद्यापीठात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाच्या संकेतस्थळाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी प्रा. डॉ. (कॅप्टन) सी. एम. चितळे, प्रा. डॉ. डी. एस. जोग, प्रा. डॉ. एस. आर. गद्रे, प्रा. डॉ. मनोहर जाधव, डॉ. रोहित काळे, सुबोध खिरे, सुनील होडे उपस्थित होते. पोस्ट डॉक्टरल फेलोशिपबाबतची सविस्तर माहिती या संकेतस्थळावर दिली.पीएच.डी.नंतर संशोधन क्षेत्रात सखोल काम करण्याची संधी उपलब्ध होत आहे. यामुळे प्रशिक्षित मनुष्यबळ अध्यापन क्षेत्राकडे वळू शकेल. परिणामी संशोधन व अध्यापन क्षेत्रात पुढे जाऊन भरीव काम होईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप (एसपीपीयू - पीडीएफ) प्रोग्राम या अभ्यासक्रमासाठी पात्र धरण्यात येईल. अर्ज आॅनलाइन माध्यमातून भरल्यावर अर्जदारांनी अर्जाची प्रत प्रिंट करून विद्यापीठात संबंधित विभागाच्या कार्यालयात भरणे आवश्यक आहे.

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेuniversityविद्यापीठPuneपुणे