शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

शेतात अफूची झाडे, एकास अटक; ७६ हजार किमतीची झाडे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 15:22 IST

गावच्या शिवारात स्वत:च्या मालकीच्या शेतात बेकायदेशीर अफूची शेती

सुपे : स्वमालकीच्या शेतात अफूच्या झाडांची बेकायदेशीर लागवड केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. राजेंद्र गेनबा कुतवळ (रा. पानसरेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पानसरेवाडी गावच्या शिवारात स्वत:च्या मालकीच्या शेतात बेकायदेशीर अफूची शेती करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सुमारे ७६ हजार किमतीची ८ किलो ४९७ ग्रॅम वजनाच्या अफूच्या बोंडासह झाडे हस्तगत करून पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. 

अमली पदार्थाचे उत्पादन, साठा, विक्री व सेवन करणाऱ्या इसमांवर कडक कारवाई करण्याचे जिल्ह्यातील वरिष्ठांचे आदेश आहेत. त्यानुसार कुतवळ यांच्याकडे बेकायदेशीर साठा आढळून आल्याने त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले, असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सुप्याचे स.पो.नि. मनोजकुमार नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जिनेश कोळी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस