शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

महिला सबलीकरणासाठी ऑनलाईन राष्ट्रीय महिला संसद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:34 IST

संसदेचे उदघाटन ११ जानेवारीला दुपारी दोन वाजता होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री सुश्री उमा भारती, केंद्रीय महिला व बालविकास ...

संसदेचे उदघाटन ११ जानेवारीला दुपारी दोन वाजता होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री सुश्री उमा भारती, केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री देवाश्री चौधरी, उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशच्या राज्यापाल आनंदीबेन पटेल, केंद्रीय आदिवासी कामकाज राज्यमंत्री रेणुका सिंग, खासदार डॉ. दिव्या कुमारी, सुप्रसिद्ध नृत्यंगणा पद्मभूषण डॉ. मल्लिका साराभाई, द कॉमन वेल्थच्या महासचिव पार्टीशिया स्कॉटलँड, पार्श्‍वगायक पद्मश्री कैलास खेर आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या अध्यक्षा रितू छाब्रिया उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड हे असतील.

संसदेत नऊ सत्रांचे आयोजन केले आहे. त्यामधे औद्योगिक-राजकीय नेतृत्व, व्यवस्थापन, चित्रपट, माध्यमे, क्रीडा, संशोधन, महिला आणि अध्यात्म या विषयावर विविध तज्ञ संबोधित करणार आहेत.

१४ जानेवारीला होणाऱ्या समारोप समारंभात

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख, झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुरमू , समाजसेविका मेधा पाटकर, सेवाच्या संस्थापिका पद्मभूषण डॉ. ईलाबेन भट, आदित्य बिर्ला फाउंडेशनच्या प्रमुख राजश्री बिर्ला, युकेच्या हाउस ऑफ लॉर्डच्या सदस्या संदीप के. वर्मा, खासदार प्रणित कौर, जम्मू येथील महाराजा हरिसिंग ट्रस्टच्या उपाध्यक्षा रितूसिंग उपस्थित राहणार आहेत.