शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरूतील कांदा व्यापाऱ्याची पाच लाखांची फसवणूक; मार्केट यार्ड भागातील एकाविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 15:56 IST

 

पुणे : बंगळुरूतील कांदा व्यापाऱ्याची पाच लाख १० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. कांदा व्यापाऱ्याने पैसे दिल्यानंतर त्याला कांदा पाठवला नाही. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी धनंजय खुशालचंद बोरा याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. याबाबत शशिकुमार टी. वैद्यलिंगम पिल्लई (४६, रा. रवींद्रनगर, बंगळुरू, कर्नाटक) यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.शशिकुमार बंगळुरूमधील कांदा व्यापारी आहेत. त्यांनी पुण्यातील मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारातून कांदा खरेदीसाठी बोरा याच्याशी संपर्क साधला होता. बोरा याने मार्केट यार्डात त्याचे गाळे असल्याचे त्यांना सांगितले होते. त्यानंतर शशिकुमार यांनी त्याच्याकडून २५ टन कांदा खरेदीचा व्यवहार केला. त्यापोटी त्याला पाच लाख रुपये पाठवले.२ नोव्हेंबर राेजी ट्रकमधून कांदा बंगळुरूतील पाठवल्याचे बोराने त्यांना सांगितले. कांदा न पोहोचल्याने त्यांनी त्याच्याशी संपर्क साधला. तेव्हा ट्रकमध्ये बिघाड झाल्याचे सांगून बोराने त्यांना ट्रक मालकाच्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने दहा हजार रुपये पाठवण्यास सांगितले. शशिकुमार यांनी दहा हजार रुपये पाठवले. मात्र, कांदा बंगळुरूत पोहोचला नाही. त्यानंतर त्यांनी बोरा याच्याशी संपर्क साधला. तेव्हा बोराने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात येत तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार खिलारे पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी