शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रिया सुळेंचा पाठपुरावा अन् तब्बल महिन्यानंतर एक वर्षाच्या बाळाला मिळाली आईची कूस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 22:23 IST

खासदार सुळे यांची ही मदत एक आई म्हणून कायम स्मरणात राहील.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी म्हणून अशा मदतीची संधी मिळाली याचे समाधान

पुणे: मगरपट्टा परिसरात स्थायिक असलेले संगणक अभियंते पुनम व सचिन फुसे यांचा ११ महिन्यांचा मुलगा २० मार्चपासून मावळ येथे पुनम यांच्या आई- वडिलांकडे होता. दरम्याच्या काळात लॉकडाउन लागू झाला. तो १४ एप्रिलपर्यंत उठेल असा फुसे दांपत्याचा अंदाज होता. परंतु, तो ३ मे पर्यंत वाढला. त्यामुळे फुसे कुटुंब अस्वस्थ झाले. बाळाला भेटण्यासाठाची पुनम यांची धडपड सुरू झाली. ते देखील आईच्या आठवणीने सारखे रडत होते. त्यामुळे आजी- आजोबांसह फुसे दांपत्य अस्वस्थ होते. बाळाच्या तब्येतीवरही याचा परिणाम होत होता.यातून मार्ग काढण्यासाठी पूनम यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र प्रभारी मनाली भिलारे यांच्यामार्फत संपर्क साधला. खासदार सुळे यांनी यातील गांभीर्य लक्षात घेत लगेचच गृहखात्याशी संवाद साधला. पुनम यांना डिजिटल पास मिळावा असा प्रयत्न त्यांनी सुरू केला. शहराची हद्द ओलांडली जाणार असल्याने असा पास मिळणे अवघड होते. सुळे यांनी गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना काय झाले आहे ते समजावून सांगितले. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अदिती नलावडे, मनाली भिलारे यांनी त्याचा पाठपुरावा केला.अखेर फुसे दांपत्याला २० एप्रिल रोजी पोलिसांकडून डिजिटल पास मिळाला. त्यानुसार प्रवास करून त्यांनी बाळाची भेट घेतली. बाळाने आईला पाहताच, आणि आईने बाळाला पाहताच तिथे ममता, वात्सल्य यांचा पूरच आला.पूनम म्हणाल्या, खासदार सुळे यांची ही मदत एक आई म्हणून कायम स्मरणात राहील. सुळे म्हणाल्या, लोकप्रतिनिधी म्हणून अशा मदतीची संधी मिळाली याचे समाधान आहे. बुलढाण्याचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजय खोत, मनिष बोरकर, पुण्यातील स्नेहल शिनगारे यांनीही यामध्ये सहकार्य केले.

टॅग्स :PuneपुणेmavalमावळSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस