शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई- बंगळुरू महामार्गावर ट्रक व अँब्युलन्सच्या धडकेत एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 18:49 IST

ट्रकने धडक दिल्यानंतर जखमी अवस्थेत रस्त्यावरून उठून बाजुला जात असताना दोघांना पुन्हा ठोकरल्याने एकाचा मृत्यू झाल्याची भयानक घटना मुंबई- बंगळुरू महामार्गावर गुरुवारी न-हे येथे घडली.

पुणे : ट्रकने धडक दिल्यानंतर जखमी अवस्थेत रस्त्यावरून उठून बाजुला जात असताना दोघांना पुन्हा ठोकरल्याने एकाचा मृत्यू झाल्याची भयानक घटना मुंबई- बंगळुरू महामार्गावर गुरुवारी न-हे येथे घडली. आनंद प्रकाश व्यास (वय ३४, रा. भोपळे चौक, वारजे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर या अपघातात रघुनाथ गोरख भोंडवे (वय ३८, रा. वारजे ) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक संतोष टकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक आणि अँब्युलन्सच्या चालकावर सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी भोंडवे आणि व्यास हे दुचाकीवरून मुंबई- बंगळुरू महामार्गाने जात होते. ते न-हे येथील संदेश हॉटेलसमोर आले असता त्यांच्या दुचाकीला एका ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे ते दोघे दुचाकीवरून खाली पडले. या अपघातानंतर ते उठून रस्त्यांच्या कडेला जात असतानाच त्यांना पुन्हा एका अँब्युलन्सने धडक दिली. या अपघातात व्यास यांचा मृत्यू झाला तर भोंडवे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर अँब्युलन्सचा चालक गाडी घटनास्थळी सोडून पळून गेला आहे. पोलीस ट्रक आणि अँब्युलन्स चालकाचा शोध घेत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.  

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातhighwayमहामार्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस