शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पाटस येथे भरधाव लक्झरी बसची वारकऱ्यांना धडक , एक ठार, तीन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 19:21 IST

पाटस येथील बारामती फाट्याजवळ भरधाव वेगाने धावत येणाऱ्या लक्झरीने (बस क्र. एमएच ०४ जी ७५९९) वारकऱ्यांना धडक दिली.

ठळक मुद्देसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी

पाटस : पाटस येथील बारामती फाट्याजवळ भरधाव वेगाने धावत येणाऱ्या लक्झरीने (बस क्र. एमएच ०४ जी ७५९९) वारकऱ्यांना धडक दिल्याने जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील एक वारकरी ठार, तर तीन वारकरी जखमी झाल्याची माहिती पोलीस हवालदार बाळासाहेब पानसरे यांनी दिली. हा अपघात पहाटेच्या सुमारास झाला. नागू शिवराम लिंगे (वय ६५, रा. लासुर्णे, ता. इंदापूर) हे वारकरीभक्त या अपघातात जागीच ठार झाले. तर, जनाबाई सीताराम दुधे (वय ५०, रा.भानसगाव, उस्मानाबाद), प्रभावती वैजनाथ सुडके (वय ५५, रा. मोहा, उस्मानाबाद), शालन रमेश वीर (वय ५० रा. मोहा, उस्मानाबाद) हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांना येथील खासगी रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले आहे.  पहाटे साडेचारच्या सुमारास वारकरीभक्त रोटी घाटाकडे निघाले होते. दरम्यान, कुरकुंभकडून येणाऱ्या लक्झरी बसने वारकऱ्यांना धडक दिल्याने हा अपघात झाला. 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा