शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

खराबवाडीत घरगुती गॅस सिलिंडर टाकीच्या स्फोटात एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 9:47 AM

गॅस गळती झाल्यानं घडली दुर्घटना

चाकण : खेडमधील खराबवाडीमध्ये पहाटे पाचच्या सुमारास घरातील सिलिंडरच्या टाकीमधून गॅस गळती होऊन स्फोट झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना चाकण-तळेगाव रस्त्यावरील खराबवाडी येथे गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. घरात गॅस गळती झाल्यानंतर शेजारी असणारा किराणा दुकानदार भाजीपाला आणण्यासाठी उठवायला गेला. त्यावेळी लायटरने सिगारेट पेटवताच मोठा स्फोट झाला. स्फोट होताच दाराबाहेर उठवायला आलेला माणूस जोराने भिंतीवर फेकला जाऊन जागीच मृत्यूमुखी पावला. मांगीलाल चौधरी (वय ३५, रा. रघुनाथ खराबी चाळ, खराबवाडी, चाकण, ता.खेड, जि. पुणे) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.या दुर्घटनेत पाणीपुरी व्यावसायिक ओमप्रकाश लोहार (वय २५, रा. रघुनाथ खराबी चाळ, खराबवाडी, चाकण, ता.खेड, जि. पुणे ) जखमी झाले. चाकण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या स्फोटाने आजूबाजूच्या घरांच्या खिडक्या निखळल्या. घरातील सामान अस्ताव्यस्त होऊन किचनमधील लादी लोहार यांच्या अंगावर पडली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरBlastस्फोट