शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नासाठी निघालेल्या वडील मुलाला ट्रेलरची धडक ; मुलगा मृत्यूमुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 18:23 IST

हडपसर - सासवड राज्यमार्गावर दुचाकीवरून विवाहासाठी निघालेल्या वडील व मुलास मागून भरधाव वेगाने आलेल्या १२ चाकी ट्रेलरने धडक दिली. या अपघातात मुलगा मृत्यूमुखी पडला असून त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत.

लोणी काळभोर : हडपसर - सासवड राज्यमार्गावर दुचाकीवरून विवाहासाठी निघालेल्या वडील व मुलास मागून भरधाव वेगाने आलेल्या १२ चाकी ट्रेलरने धडक दिली. या अपघातात मुलगा मृत्यूमुखी पडला असून त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत.                अपघातात दिपक उत्तम तुपे ( वय ४९ ) हे मृत्यूमुखी पडले आहेत तर त्याचे वडील उत्तम साधू तुपे ( वय ७८, दोघेही रा. अ‍ॅमनोरा पार्क, तुपे कॉलणी, माळवाडी, हडपसर, पुणे २८ ) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी उत्तम तुपे यांचे चुलत भाऊ प्रवीण सादबा तुपे यांनी दिलेल्या फियार्दी वरून फरार झालेल्या ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिपक आणी त्यांचे वडील उत्तम तुपे हे  शनिवार (८ डिसेंबर ) रोजी सायंकाळी आपली स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एमएच १२ जीएक्स ५६८३ वरून एका विवाह समारंभासाठी ऊरूळी देवाची गावचे हद्दीतील एका कार्यालयात निघाले होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ते हडपसर - सासवड राज्यमार्गावरील हॉटेल सोनाई समोर आले असता त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने आलेल्या १२ चाकी ट्रेलर क्रमांक एमएच १२ एलटी ९९०९ ने धडक दिली. यांमुळे दुचाकी वर असलेले पिता - पुत्र दोघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले. तेथे जमलेल्या लोकांनी त्या दोघांना उपचारासाठी तात्काळ हडपसर येथे असलेल्या एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना दिपक उत्तम तुपे हे मयत झाले आहेत तर त्याचे वडील उत्तम तुपे यांचे बरगडी व उजव्या पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांचेवर उपचार सुरू आहेत. अपघात झालेनंतर ट्रेलर चालक फरार झाला आहे. पुढील तपास ऊरूळी देवाची दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर हे करत आहेत.  

टॅग्स :AccidentअपघातLoni Kalbhorलोणी काळभोरtwo wheelerटू व्हीलरDeathमृत्यू