शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी समाजाला आरक्षणाची गरज, तळेगाव ढमढेरेत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:13 IST

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन काँग्रेस सेवा दलाचे‌ जिल्हाध्यक्ष अशोक भुजबळ, ओबीसी काँग्रेसचे ...

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन काँग्रेस सेवा दलाचे‌ जिल्हाध्यक्ष अशोक भुजबळ, ओबीसी काँग्रेसचे शिरूर तालुकाध्यक्ष सचिन नरके, स्वप्निल शेलार, श्रीकांत नरके यांनी केले होते. याप्रसंगी शिरूर हवेलीचे माजी आमदार पोपटराव गावडे, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव भुजबळ, समता परिषदेचे ‌‌पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोमनाथ भुजबळ, राष्ट्रीय समाज पक्षाचे शिरूर तालुकाध्यक्ष शिवाजीराव कुऱ्हाडे, रामकृष्ण बिडगर, काळूराम ठोंबरे, सावता परिषदेचे अध्यक्ष गोरक्ष भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, बहुजन समाज पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोमनाथ कुदळे, बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल भुजबळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष कैलास नरके, ग्रामपंचायत सदस्य अॅड. सुरेश भुजबळ, माजी सदस्य महेश भुजबळ, नवनाथ भुजबळ आदी उपस्थित होते. दरम्यान, ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणे, ओबीसी समाजाची आजची परिस्थिती तसेच भविष्यातील वाटचाल करत असताना ओबीसी समाजाला आरक्षणाची असलेली गरज याविषयी ‌चर्चा करण्यात आली. आज राजकीय आरक्षण जात असेल तर उद्या शैक्षणिक आरक्षणदेखील जाऊ शकते. त्यामुळे भविष्यात अनेक पालकांना व विद्यार्थ्यांनाही नुकसान होईल. त्यामुळे समाजाच्या सतर्कतेसाठी ओबीसी जागा हो घोषणेने सदर बैठक घेण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले.

तळेगाव ढमढेरे येथे ओबीसी आरक्षणासाठी आयोजित बैठकीत उपस्थितीत सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते.