शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भांडारकर संस्थेला नोटीस, अनुदानावर व्याज घेत असल्याचाही ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 05:27 IST

वयाची शंभरी पार करीत असलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेला राज्य सरकारच्या शिक्षण संचालनालयाने (उच्च शिक्षण) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कर्मचारी भरतीमध्ये सरकारचे नियम पाळले नाहीत याबाबत विचारणा करण्यात आली असून केंद्र सरकारने दिलेल्या ५ कोटी रुपये अनुदानाचा उद्दीष्टासाठी वापर न करता ते पैसे बँकेत ठेवून व्याज प्राप्त करीत असल्याचा ठपकाही संचालनालयाने संस्थेवर ठेवला आहे.

पुणे : वयाची शंभरी पार करीत असलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेला राज्य सरकारच्या शिक्षण संचालनालयाने (उच्च शिक्षण) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कर्मचारी भरतीमध्ये सरकारचे नियम पाळले नाहीत याबाबत विचारणा करण्यात आली असून केंद्र सरकारने दिलेल्या ५ कोटी रुपये अनुदानाचा उद्दीष्टासाठी वापर न करता ते पैसे बँकेत ठेवून व्याज प्राप्त करीत असल्याचा ठपकाही संचालनालयाने संस्थेवर ठेवला आहे.संस्थेला केंद्र सरकारने सन २००७ मध्ये केंद्रीय अंदाजपत्रकात तरतूद करून ५ कोटी रुपयांचे अनुदान दिले. हे अनुदान संस्थेमध्ये नवे सभागृह तसेच वसतीगृह बांधण्यासाठी दिले होते. संस्थेने मात्र काही जुन्या वास्तुंचे नूतनीकरण केले व अनुदानाचे पैसे बँकेत ठेवले. त्यावर संचालनालयाच्या पत्रात ठपका ठेवण्यात आला आहे. केंद्र सरकारची ही रक्कम संबधीत उद्दीष्टांसाठी खर्च न करता बँकेत ठेवून त्यावर व्याज मिळवले जात आहे, असे संस्थेच्याच सन २०१४-२०१५ च्या ताळेबंद पत्रकावून दिसत असल्याचे पत्रात ठळकपणे नमूद करण्यात आले आहे.संस्थेच्या या अनियमीत बाबींसाठी संस्थेवर प्रशासक नियुक्त करावा अशी शिफारस धर्मादाय आयुक्तांना करण्याबाबत राज्य सरकारला का कळवण्यात येऊ नये, याबाबत खुलासा करावा असे संचालनालयाने म्हटले आहे. त्याचबरोबर संस्थेतील कर्मचारी भरतीबाबतही विचारणा करण्यात आली आहे. राज्य मागासवर्गीय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी हितकारिणी संघटनेने याबाबत संचालनालयाकडे तक्रार केलीहोती. संस्थेच्या नियामक मंडळाने संस्थेत एकूण ४६ पदे मान्य केली आहेत. मात्र संस्थेमध्ये २० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत नाहीत, ही बाब अयोग्य आहे.

टॅग्स :Puneपुणे