शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्याशी लग्न केले नाही तर तुझ्या कुटुंबियांना...' एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 15:41 IST

वानवडी पोलिसांकडून सराइतास अटक; हडपसर भागातील घटना

पुणे : एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीचे अपहरण करुन स्वत:च्या घरात डांबून ठेवत, माझ्याशी लग्न केले नाही तर तुझ्या कुटुंबियांना मारुन टाकू अशी धमकी देणा-या हडपसर येथील एका अठरा वर्षाच्या मुलाला वानवडीपोलिसांनी अटक केली.

याबाबत एका अल्पवयीन मुलीच्या आईने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलीवर देवकुळेचे एकतर्फी प्रेम आहे. तो तिचा पाठलाग करुन तिला त्रास देत होता. महिनाभरापूर्वी मुलीला शाळेजवळ अडवून माझ्याशी लग्न केले नाही तर आई-वडिलांना मारुन टाकेन. माझे मित्र गुंड आहेत, अशी धमकी त्याने दिली होती. त्यानंतर मुलगी घरात एकटी असताना देवकुळे घरात शिरला. तिला धमकावून घरातून बाहेर नेले. त्याने तिला स्वत:च्या घरात डांबून ठेवले. त्याने तिला लग्न करण्याची धमकी  दिली. घाबरलेल्या मुलीने आईला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलिसांनी देवकुळेला अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक गावडे तपास करत आहेत.

टॅग्स :WanvadiवानवडीPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळCrime Newsगुन्हेगारी