शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीत अल्पशिक्षित आघाडीवर

By admin | Updated: February 18, 2017 03:21 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. यामध्ये दहा निरिक्षर उमेदवारांंनी अर्ज दाखल केले आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. यामध्ये दहा निरिक्षर उमेदवारांंनी अर्ज दाखल केले आहेत. तर दहावीपेक्षा कमी शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची संख्या २६० आहे. दहावी आणि बारावी पर्यत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची संख्या २८५, उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या २१८ आहे, तर निरक्षर मतदारांची संख्या १० आहे.पालिकेतील ३२ प्रभागांसाठी १२८ जागांसाठी ७७३ उमेदवार निवडणुकीत रिंगणात आहेत.एकूण उमेदवारांमध्ये पुरुष ४१३ आहेत, तर महिला ३०७ महिला उमेदवार आहेत. मंगळवारी (दि.२१) होणाऱ्या मतदानासाठी मतदारांची संख्या ११ लाख ९२हजार ८९ असून , पुरुष मतदार ६ लाख चाळीस हजार ६९६ तर यांची महिला मतदार ५ लाख ५१ हजार ३६२ आणि इतर मतदार ३१ आहेत. मतमोजणी गुरुवारी (दि.२३) ११ निवडणूक मतमोजणी कार्यालयात करण्यात येणार आहे. त्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाल्यामुळे महिलांना उमेदवारी देण्याचे प्रमाण नक्कीच वाढले आहे. (प्रतिनिधी)