शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

...कोणाला जबाबदार धरू नये' व्हाॅट्सअपवर मेसेज करून तरुणाची खडकवासल्यात उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 12:49 IST

मेसेज केल्यानंतर अनेकदा त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तरुणाचा मोबाईल बंद होता

धनकवडी : मी आत्महत्या करत आहे, कोणाला जबाबदार धरू नये, असा आत्महत्येचा मेसेज व्हॉट्सअपवर पाठवून तरुणाने खडकवासलाधरणामध्ये उडी घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली.

अनिकेत सुनील आल्हाट (वय २१, रा. नऱ्हे) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा मृतदेह शुक्रवारी खडकवासलाधरणाच्या पंप हाऊसजवळ सापडला. अनिकेत गुरुवारपासून (दि. २५ ) बेपत्ता होता. घरात काही न सांगता तो निघून गेला होता. आपण आत्महत्या करत असून त्यास कुणालाही जबाबदार धरू नये, या आशयाची चिठ्ठी त्याने मृत्यूपूर्वी लिहिली होती. ती त्याने एका मित्राला व्हॉट्सअपवर पाठवली होती आणि मोबाइल बंद करून तो गेला.

अनिकेतच्या मित्राने त्याच्या कुटुंबीयांना ही बाब सांगितली, त्यांनी अनेकदा त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा मोबाइल बंद होता. त्यानंतर नातेवाइकांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी पोलिसांना खडकवासला धरणात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार हवेली पोलिस ठाण्याचे पथक तेथे पोहचले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. त्याच्या खिशात मोबाइल आढळला. त्यातील सिम दुसऱ्या मोबाइलमध्ये टाकून पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांना फोन केला. त्यानंतर या संपूर्ण गोष्टीचा उलगडा झाला. अनिकेतच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :Puneपुणेkhadakwasala-acखडकवासलाPoliceपोलिसDeathमृत्यूDamधरण