शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"निवडणुकीत पैसा जिंकला, माणूस..."; कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवलेंचा नवीन व्हिडीओमध्ये काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 12:32 IST

Nirmala Nawale Karegaon Sarpanch : सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना दिवंगत माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी दिली होती. पण, त्यांचा पराभव झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले या सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी पंचायत समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढवली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पुणे जिल्हा परिषदेच्या कारेगाव पंचायत गटातून निर्मला नवले यांचा पराभव झाला असून, मनीषा पाचंगे यांनी त्यांचा पराभव करत विजय संपादन केले आहे. दरम्यान, आता नवले यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी "निवडणुकीत पैसा जिंकला, माणूस हरला... पण माझा लढा सुरूच राहील", असे म्हटले आहे. तसेच त्यांनी या निवडणुकीत पैशाचा आणि ड्रग्जचाही वापर केल्याचा आरोप केला आहे.

प्रोपिलीन गळतीचा थरार: ड्रायव्हरचे दोन्ही हात भाजले, पण पेरूच्या झाडाच्या खुट्टीने वाचवला हजारो लोकांचा जीव; नेमकं काय घडलं?

"माझा हा ३०० मतांनी झालेला हा पराभव अनपेक्षित होता, पण ज्या ६५७७ मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्यांचा मी मनापासून ऋणी आहे. आज वाईट याचं वाटतंय की विकासाच्या मुद्द्यांपेक्षा ‘पैसा’ आणि ‘व्यसनांनी’ ही निवडणूक गाजवली. पैशांच्या जोरावर मतं विकत घेता येतील, पण निष्ठा नाही. माझ्या गावातील तरुण पिढी ड्रग्सच्या आहारी जाताना पाहणं हे कोणत्याही विजयापेक्षा जास्त दुःखद आहे, राजकारण कदाचित खराब असेल, पण लोकांसाठी काम करण्याची माझी जिद्द संपलेली नाही, असंही नवले म्हणाल्या.

निर्मला नवले म्हणाल्या, आज माझ्या मतदारसंघातील मतदार पैशासाठी विकला गेला याचं वाईट वाटतंय. माझ्या गावातील ३० ते ४० तरुण ड्रग्सच्या आहारी गेली. आज कोणता उमेदवार जास्तीत जास्त पैसा वाटतो हेच निकष ठरले आहेत. जिंकून येण्यासाठी पैसे वाटले जातात. म्हणूनच आजची परिस्थिती झाली आहे की राजकारणात यायचे असेल तर आधी पैसे मिळवायचे ते लोकांना वाटयचे. असेच झाले आहे. आज मला अजितदादांचे ते शब्द आठवतात ते म्हणाले होते, राजकारण खूप वाईट आहे, असंही नवले म्हणाल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Money won, humanity lost in election: Nirmala Nawale's video reveals all.

Web Summary : Defeated in the Panchayat Samiti election, Nirmala Nawale alleges the use of money and drugs. She claims voters sold themselves for money, leading to a rise in drug addiction among the youth. Despite the loss, she vows to continue fighting for the people.
टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSocial Viralसोशल व्हायरल