शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

वडगावशेरी श्रावक संघात व्यसनमुक्तीची शपथ घेऊन नवीन वर्षाची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 1:11 PM

वाणीभूषण प. पू. प्रीतीसुधाजी म. सा. यांच्या सान्निध्यात वडगावशेरी श्रावकसंघाच्या वतीने नवीन वर्षाची सुरुवात व्यसनमुक्तीची शपथ घेऊन करण्यात आली.

ठळक मुद्देया उपक्रमामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा व आपला देश निर्व्यसनी बनवावा : विजय छाजेडप्रीतीसुधाजी म. सा. यांनी आपल्या व्याख्यानामधून व्यसनमुक्ती विषयी जनजागृती केली

बिबवेवाडी : वाणीभूषण प. पू. प्रीतीसुधाजी म. सा. यांच्या सान्निध्यात वडगावशेरी श्रावकसंघाच्या वतीने नवीन वर्षाची सुरुवात व्यसनमुक्तीची शपथ घेऊन करण्यात आली.नवीन वर्षाच्या शुभारंभा निमित्त प. पू. वाणीभूषण प्रीतीसुधाजी म. सा. यांनी आपल्या व्याख्यानामधून व्यसनमुक्ती विषयी जनजागृती केली. वडगावशेरी श्रावक संघाचे अध्यक्ष विजय छाजेड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. यामध्ये युवकांचा सहभाग मोठा होता. विजय छाजेड यांनी सांगितले, की प. पू. म. सा. यांच्या वाणीमध्ये नक्कीच जादू आहे. कारण त्यांनी सांगितलेले प्रत्येक मार्गदर्शन समाजहिताचे असते. सध्याची युवा पिढी झपाट्याने व्यसनाधीन होत चालली आहे. आपला देश व्यसनाधीन युवा पिढीच्या हाती द्यायचा की निर्व्यसनी युवा पिढीच्या हाती द्यायचा याचा विचार आपण केला पाहिजे. त्यासाठीच आम्ही हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे या अभिनव उपक्रमामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा व आपला देश आपला समाज निर्व्यसनी बनवावा.यावेळी या कार्यक्रमाला संघाचे अध्यक्ष विजय छाजेड, किरण बोरा, आशीष बोरा, सुरेश डाकलिया, चंद्रकांत पगारिया, अशोक बोरा, सुमीत बाबेल, राजेंद्र छोरीया यांच्यासह संघाचे सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरPuneपुणे