शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

पुलवामा हल्ल्यातील शहिदांसाठी मुस्लिम समाजाकडून 'दुवा'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 2:17 PM

मुस्लीम बांधवांनी मार्केटयार्ड येथील नूर - ए - हिरा मस्जिदमध्ये शुक्रवारच्या नमाजनंतर शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पित केली.

पुणे : काश्मीरमधील पुलवामा येथे गुरुवारी झालेल्या या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहिद झाले. हा हल्ला देशाच्या लोकशाहिवरील हल्ला आहे. मुस्लिम समाज या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. भारतात आराजक माजवू पाहणाऱ्या पाकिस्तानचा डाव कदापि यशस्वी होणार नाही. हल्ले करणारे खरे मुस्लिम असूच शकत नाहीत, कारण मुस्लिम समाज शांतताप्रिय समाज आहे. त्या ४० कुटुंबांसोबत आमच्या संवेदना आहेत. त्यांना स्वर्ग प्राप्त होवो अशी दुवा मुस्लिम समाजाच्यावतीने पढण्यात आली. 

मुस्लीम बांधवांनी मार्केटयार्ड येथील नूर - ए - हिरा मस्जिदमध्ये शुक्रवारच्या नमाजनंतर शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पित केली. मौलाना फारूक सहाब यांनी शहिद जवानांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दुवा केली. फारुख साहब म्हणाले, मुस्लीम धर्मीयांच्या पवित्र कुराणमध्ये असे लिहिले आहे की, तुम्ही जर एखादा मानवतेचा बळी घेतला तर तो इस्लाम धर्मीय असू शकत नाही. इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी असे म्हटले आहे की, जो कोणी व्यक्ती असे विध्वंस करत असतील तर इस्लाम अशा गोष्टीसाठी कधीही मान्यता देणार नाही.

या कार्यक्रमाचे आयोजन बंधूभाव-भाईचारा फाऊंडेशनचे अध्यक्ष शब्बीर भाई , सचिव यासीन शेख, हाजी जकीरीया मेमन, बाझील शेख, अराज शेख, आफ्फार सागर, सादिकभाई, मुक्तार शेख, जुभाई सय्यद, तोफेलभाई शेख, नदीमभाई शेख, सोहेल इनामदार, जावेद शेख आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते. सर्व शहिद जवानांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली.

आवश्यकता भासल्यास जवानांसोबत सीमेवर येथील मुस्लिम समाज उभा राहील.हा हल्ला देशाच्या लोकशाहिवरील हल्ला आहे. आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. सर्व शाहिद जवानांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. आम्ही भारतीय लष्कराला पूर्ण समर्थन देत असून आवश्यकता भासल्यास जवानांसोबत सीमेवर येथील मुस्लिम समाज उभा राहील.- हाजी जकेरीया मेमन

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPuneपुणेMuslimमुस्लीम