शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरूणाचा खून; पोटाला खांबाचा तुकडा बांधून मृतदेह फेकला नदीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 16:38 IST

आरोपींनी गावातील महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत तरुणावर पाळत ठेवली होती

पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाचा खून करुन मृतदेह निरा नदीत फेकून दिल्याची घटना वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.  याप्रकरणी संशयित पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. विकास संभाजी पाखरे असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचे हात व पाय बांधून व पोटाला सिमेंटच्या खांबाचा तुकडा बांधून कुरवली येथे नीरा नदीत फेकून दिल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी संशयित आरोपी नवनाथ श्रीधर नवले सचिन श्रीधर नवले दोघेही (रा. दगड,अकोले,ता.अकोले,जि.सोलापूर) महेंद्र आटोळे (रा. सावळ,ता.बारामती,जि.पुणे) दादा हगारे (रा.पोंदवडी,ता. इंदापूर जि.पुणे ) साधना नवनाथ नवले (रा.दगड,अकोले ता.माढा,जि.सोलापूर ) या पाच जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयताचे भाऊ सचिन संभाजी पाखरे,वय.३३ वर्षे ( रा.करकंभ बादलकोट,ता.पंढरपूर,जि.सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील करकंब जवळील बादलकोट येथील विकास संभाजी पाखरे या युवकाचा खून झाला आहे. हा युवक पशुखाद्याच्या वाहतुकीच काम करत होता. यातील पाचही आरोपींनी गावातील महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत त्याच्यावरती पाळत ठेवली होती. दहा जुनला पाच जणांनी संगनमताने त्याचा खून केला. आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचे हातपाय बांधून पोटाला सिमेंटच्या खांबाचा तुकडा बांधून नीरा नदीच्या पाण्यात फेकून दिले. विकास पाखरेची बॉडी नागरिकांना दिसल्यानंतर लोकांनी वालचंदनगर पोलिसांना कळविले. त्यानंतर  पोलिसांनी तात्काळ हा मृतदेह बाहेर काढत त्याची ओळख पटवून अवघ्या दोन दिवसात या खूनाचा छडा लावून ५ आरोपींना ताब्यात घेतले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे हे करीत आहेत.

या कारवाईत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातूरे,सहाय्यक फौजदार अतुल खंदारे, शिवाजी निकम, पोलीस कर्मचारी रवींद्र पाटील, प्रमोद भोसले,अजित थोरात यांनी सहकार्य केले. 

टॅग्स :IndapurइंदापूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकDeathमृत्यू