शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: पुणे - नाशिक महामार्गावरील खेड घाटात युवकाचा खून; मृतदेह फेकला दरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 18:50 IST

पुणे - नाशिक महामार्गावर नवीन बाह्यवळण खेड घाटात चौधरी यांचा दि. २१ रोजी रात्रीच्या सुमारास खुन झाला

राजगुरुनगर : पुणे - नाशिक महामार्गावर खेड घाटात एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. स्वप्नील सखाराम चौधरी ( वय २५ रा. आंबेओहळ ,खरपुडी बुद्रुक ,ता खेड ) असे युवकाचे नांव आहे. अद्याप खून कोणी केला कशासाठी केला याबाबत उलगडा झाला नसून पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.

पुणे -नाशिक महामार्गावर नवीन बाह्यवळण खेड घाटात चौधरी यांचा दि. २१ रोजी रात्रीच्या सुमारास खुन झाला. चौधरी याला दारू पाजून यांचा खुन करून महामार्ग लगत असणाऱ्या खोल दरीत टाकून दिला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ उपविभागीय पोलीस  अधिकारी सुदर्शन पाटील, खेड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतिश गुरुव, महिला पोलीस उपनिरिक्षक वर्षाराणी घाटे, सहाय्यक पोलिस निरिक्षक राहुल लाड यांनी घटनास्थळी जाऊन या घटनेचा पंचनामा केला आहे. तरुणाच्या डोक्यावर मानेवर तीक्ष्ण व धारदार हत्याराने वार करून खुन करण्यात आला आहे. या खुन झालेल्या युवकाची ओळख पटली आहे. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.  

''खून झालेला युवक खरपुडी (ता खेड ) येथील असून हया युवकाला खेड घाटात कोणी आणले येथे का आले होते. कशासाठी आले होते याचा खून कुणी केला. याबाबत तपास चालू आहे तसेच असून लवकरच या खुनाच्या घटनेचा छडा लावण्यात येईल असे सुर्दशन पाटील (उपविभागीय पोलिस अधिकारी खेड ) यांनी सांगितले.'' 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू