शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

महापालिका उड्डाणपुलासाठी देणार महामेट्रोला १४ कोटी रुपये; स्थायी समितीची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:34 IST

कर्वे रस्त्यावर मेट्रोच्या कामासोबतच नागपूरप्रमाणे दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला.

पुणे : कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासह मेट्रो मार्गासाठी उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या पुलाच्या वाढीव खर्चासाठी महापालिकेकडून महामेट्रो प्रशासनाला तब्बल १४ कोटींचा अतिरिक्त निधी देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

कर्वे रस्त्यावर मेट्रोच्या कामासोबतच नागपूरप्रमाणे दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला. त्याचे काम महामेट्रोकडे होते. २०२० मध्ये या कामाला मंजुरी देताना स्थायी समितीने ३९ कोटींच्या निधीस मान्यता दिली होती. मात्र, उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाचा खर्च १९ कोटी रुपयांनी वाढल्याचे सांगत महापालिकेकडे सुमारे ५८ कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली.मात्र, हा खर्च जादा असल्याने महापालिकेने या कामाची तसेच खर्चाची तपासणी करण्यासाठी सीओईपीची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. तर सीओईपीने केलेल्या तपासणीत अतिरिक्त खर्च १४ कोटींनी वाढत असून, तो देण्याची शिफारस महापालिकेस केली. महामेट्रोकडूनही हा खर्च मान्य करण्यात आला. त्यानुसार पालिका प्रशासनाने ठेवलेल्या प्रस्तावास स्थायी समितीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रMetroमेट्रोMahayutiमहायुतीMuncipal Corporationनगर पालिका