MPSC: एमपीएससीने जाहीर केले 2022 चे अंदाजित वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 15:31 IST2021-12-04T15:23:57+5:302021-12-04T15:31:45+5:30

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगातर्फे शनिवारी दुपारी प्रसिद्ध करण्यात आले आहे. ...

mpsc announces estimated timetable for 2022 | MPSC: एमपीएससीने जाहीर केले 2022 चे अंदाजित वेळापत्रक

MPSC: एमपीएससीने जाहीर केले 2022 चे अंदाजित वेळापत्रक

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगातर्फे शनिवारी दुपारी प्रसिद्ध करण्यात आले आहे. सन २०२२ या वर्षात येत्या ७ मे पासून ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत होणाऱ्या विविध परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

अंदाजित वेळापत्रक
अंदाजित वेळापत्रक

राज्यसेवा परीक्षा 2019 ,महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त व मुख्य परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा मुख्‍य परीक्षा, कृषी सेवा परीक्षा, विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा, राज्यसेवा परीक्षा २०२२ आदी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Web Title: mpsc announces estimated timetable for 2022