शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Republic Day: पुण्यात ३७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी साकारली ५ महापुरुषांची मानवी प्रतिकृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 14:28 IST

नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, राष्ट्रपिता महात्मा गांधी साकारली महापुरुषांची मानवी प्रतिकृती

धायरी : अपना है दिन यह आज का, दुनिया से जाके बोल दो, बोल दो, ऐसे जागो रे साथियो, दुनिया की आँखें खोल दो खोल दो, लहरा दो लहरा दो... या देश भक्तीपर गाण्यावर ताल धरत सुमारे ३७०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी भारताच्या तिरंग्याची मानवी प्रतिकृती साकारत मानवंदना दिली. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व राष्ट्रपिता महात्मा गांधी या महापुरुषांची मानवी प्रतिकृती नऱ्हे येथील झील एजुकेशन सोसायटीमध्ये साकारण्यात आली. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून झील एज्युकेशन सोसायटीने अनोखा विक्रम साकारला.     या उपक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व दीपप्रज्वलनाने संस्थेचे सचिव डॉ. जयेश काटकर यांच्या हस्ते झाली. या उपक्रमामध्ये संस्थेचे ३७०० हून अधिक विदयार्थी सहभागी झाले होते. ५०० हून अधिक स्वयंसेवकांनी गेल्या एक महिन्यापासून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या उपक्रमाला संस्थेचे संस्थापक संभाजी काटकर, शैक्षणिक , ऍडमिशन प्रवेश आणि प्रशासनाचे प्रमुख प्रा. उद्धव शिद यांचे मार्गदर्शन लाभले. मैनेजमेंट इंस्टिट्यूटसचे हेड प्रा.डॉ. ऋषिकेश काकांडीकर, प्रा. अयूब तांबोळी, डॉ. अजित काटे, प्रा. निलेश मगर, प्रा. विजय शिंदे यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. 

टॅग्स :PuneपुणेRepublic Dayप्रजासत्ताक दिनMahatma Gandhiमहात्मा गांधीNetaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसLokmanya Tilakलोकमान्य टिळकSocialसामाजिकEducationशिक्षणStudentविद्यार्थी