शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

सोमेश्वरच्या दर्शनासाठी लाखांहून अधिक भाविक

By admin | Updated: August 4, 2014 23:24 IST

श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान येथे पहील्या श्रवणी सोमवारी हरहर महादेवाच्या जयघोषात पावसाची रिमझीम ङोलत सुमारे 1 लाख भाविकांनी स्वयंभू लिंगाचे दर्शन घेतले.

सोमेश्वरनगर : श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान येथे पहील्या श्रवणी सोमवारी हरहर महादेवाच्या जयघोषात पावसाची रिमझीम ङोलत सुमारे 1 लाख भाविकांनी स्वयंभू लिंगाचे दर्शन घेतले.                               
रात्री बारा वाजता धर्मादाय आयुकताचे अधीक्षक तानाजी गायकवाड व त्यांच्या पत्नी या उभयतांच्या हस्ते  पिंडीला महाअभिषेक घालण्यात आला. बारामती तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजी होळकर व संजय देवकाते यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी सोमेश्वर चे संचालक रूपचंद शेंडकर, अरूण जगताप, सिद्धार्थ गिते,राहुल तांबे, देवस्थान चे अध्यक्ष रामदास भांडलकर, करंजेचे सरपंच प्रकाश मोकाशी, सचिव मोहन भांडवलकर, खजिनदार योगेश भांडवलकर आदी मान्यवर होते. 
जगन्नाथ दोडमिसे व दत्तात्रय हाके या भाविकांच्या वतीने मंदिरात महाप्रसादाची सोय करण्यात आली होती.  या व्यतीरिकत स्वारगेट,फलटण,सासवड, बारामती येथील आगारांनी बसेस ची सोय करण्यात आली होती. दिवसभर होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने डॉ. मनोज खोमणो  यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांना मोफत आरोग्य सेवा पुरविली. यावेळी स. पो. नि विलास भोसले व गजानन गजभारे यांच्या मार्गदर्शनाखाली  चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.   (वार्ताहर)
 
4बाहेरगावावरून येणा:या भाविकांची भकत निवासात राहण्याची सोय करण्यात आली होती. आज विशेष करून मुंबईच्या कोळी समाजातील भाविकांनी गर्दी केली होती. सकाळपासूनच सर्परूपी सोमनाथांनी दर्शन दिले होते. संदिप तुकाराम गायकवाड या भविकाच्या वतीने आजच्या अन्नदानाची सोय करण्यात 
आली होती.