शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

चित्रकलेच्या शिक्षकाविरुद्ध विनयभंग केल्याचा गुन्हा

By admin | Updated: January 26, 2015 01:45 IST

सोलंकी हा येरवड्यातील एका प्रख्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये चित्रकला शिकवतो.

पुणे : चित्रकलेचे प्रशिक्षण देत असताना पहिलीतील विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन करणाऱ्या येरवड्यातील एका इंग्रजी शाळेच्या शिक्षकाविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.प्रदीप शेषरावसिंह सोलंकी (वय ३२, रा. अमित कॉम्प्लेक्स, चिंचवड गाव) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. सोलंकी हा येरवड्यातील एका प्रख्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये चित्रकला शिकवतो. त्याच्याकडे चित्रकला विषय शिकण्यासाठी येत असलेल्या पहिलीतील चार विद्यार्थिनींसोबत त्याने अश्लील वर्तन केले होते. मुलींनी हा प्रकार शाळेतील शिक्षक आणि पालकांना सांगितल्यानंतर उघडकीस आला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्याला अटक केली. रविवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.मुलींचा महिला सहायक निरीक्षक ढाकणे यांनी त्यांच्या आई व मुख्याध्यापिकेसमोर जबाब नोंदवला असून, चौकशी केली. अटक आरोपीने आणखीही मुलींसोबत अशा प्रकारचे वर्तन केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)