शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्या लाटणाऱ्या मुलीवर बलात्कार, दुसरा म्हणाला, ‘मुझे भी चाहिए’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 21:00 IST

तरुणी ही हॉटेल केरला या ठिकाणी कॅन्टीन मध्ये पोळ्या बनवण्याचे काम करते

पुणे : हडपसर परिसरातील केरला हॉटेल नावाच्या कॅन्टीन मध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणीवर एका कर्मचाऱ्याने एकटेपणाचा फायदा घेत जबरदस्तीने बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. तसेच कॅन्टीन मधील आणखी दुसऱ्या कर्मचाऱ्याने संबंधित तरुणीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार देखील उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहजाद अन्सारी (३०, रा. झारखंड) आणि मोहम्मद सलीम शेख (४३) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही हॉटेल केरला या ठिकाणी कॅन्टीन मध्ये पोळ्या बनवण्याचे काम करते. याच कॅन्टीन मधील कर्मचारी शहजाद अन्सरी याने हॉटेलमध्ये कोणी नसतना तरुणीच्या एकटेपणाचा फायदा घेऊन, तिची इच्छा नसताना शारीरिक संबंध ठेवले. तर हॉटेलमध्ये काम करत असलेला दुसरा कर्मचारी मोहम्मद शेख याने संबंधित तरुणीला,‘मुझे भी चाहिये, मुझे भी करना है’ असे बोलून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जगताप करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेhotelहॉटेलCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगPoliceपोलिस