शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पालखी सोहळ्यात ‘मोबाइल टॉयलेट’

By admin | Updated: June 13, 2015 04:48 IST

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ््यासाठी प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डस्तर निधीतून प्रत्येकी १ लाख रुपये घेऊन दीड

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ््यासाठी प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डस्तर निधीतून प्रत्येकी १ लाख रुपये घेऊन दीड कोटी रुपयांच्या मोबाइल टॉयलेटची खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. पालखी सोहळा पूर्ण होईपर्यंत ही मोबाइल टॉयलेट दिंडीप्रमुखांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. यामुळे वारकऱ्यांची मोठी सोय होणार असल्याची माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिली.या वेळी स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, भाजपचे गटनेते गणेश बिडकर, मनसे गटनेते बाबू वागस्कर, शिवसेना गटनेते अशोक हरणावळ, आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप उपस्थित होते. पालखी आगमनानिमित्त पालखी महामार्गावरील रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पाणीपुरवठा विभागाकडून वारकऱ्यांन पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक ती मंडप व्यवस्था, विद्युत व्यवस्था संबंधित क्षेत्रीय कार्यालयांकडून करण्यात येणार आहे. वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आरोग्य विभागाकडून अँब्युलन्स व डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात येणार आहे. दवाखान्यांमध्ये बेड राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.