शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

मेट्रोचे प्रस्तावित स्मार्ट कार्ड कोणत्याही प्रवासाला चालणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 17:30 IST

रोख पैशांची गरज नाही: मेट्रो स्थानकापर्यंत येण्यासाठी उपयोग

ठळक मुद्देस्थानिक रिक्षा,पीएमपी अशा सर्व वाहनांसाठी हे स्मार्ट मी कार्ड उपयोगी पडेल

पुणे: कोरोना टाळेबंदीमुळे संथ गतीने सुरू असलेल्या रस्त्यावरच्या कामाची कसर महामेट्रोने अन्य कामांमधून भरून काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मेट्रोच्या तिकीटासाठी असलेले स्मार्ट मी कार्ड आता शहरातंर्गत कशानेही केलेल्या प्रवासासाठी चालेल अशी रचना करण्याचे संबधित निविदाधारकास सांगण्यात आले आहे. मेट्रोच्या तिकीटासाठी मेट्रो स्मार्ट मी कार्ड वितरीत करणार आहे. निविदेद्वारे हे काम एका बँकेला देण्यात आले आहे. मेट्रोमध्ये हे कार्ड यंत्रावर स्वाइप केले की त्यातून तिकीटाच्या दराचे पैसे वजा होतील. हेच कार्ड आता मेट्रोकडे येणाऱ्या रिक्षा किंवा अन्य कोणत्याही प्रवासी वाहनासाठी वापरता येणार आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागातून मेट्रोच्या नजिकच्या स्थानकाजवळ येणे सुलभ व्हावे यासाठी मेट्रो विशिष्ट प्रकारची विद्यूत वाहने वापरणार आहे. त्या वाहनांना, स्थानिक रिक्षा,पीएमपी अशा सर्व वाहनांसाठी हे स्मार्ट मी कार्ड उपयोगी पडेल. प्रवाशांना तिकीटासाठी म्हणून रोख पैसे बाळगण्याची गरज पडणार नाही.स्मार्ट मी कार्ड तयार करण्याचे काम घेतलेल्या बँकेला याबाबतच्या सुचना देण्यात आल्या असल्याचे महामेट्रो कडून सांगण्यात आले.---//अनेक सुविधा देणारमेट्रोकडून यासारख्या अनेक अत्याधुनिक सुविधा पुण्यात राबवण्यात येणार आहेत..कोरोना मुळे मेट्रोचे रस्त्यावरचे मार्ग ऊभारणीचे काम थोडे संथ झाले आहे. मेट्रो स्थानके सुरू झाल्यानंतर या स्मार्ट मी कार्ड सुविधेचा खरा ऊपयोग होईल.डॉ. रामनाथ सुब्रम्हण्यम संचालक, महामेट्रो, पुणे......

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोauto rickshawऑटो रिक्षाPMPMLपीएमपीएमएलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका