शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
2
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
3
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
केंब्रिजमधून M. Phi, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
5
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
6
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
7
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
8
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
9
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
10
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
11
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
12
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
13
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
14
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
16
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण

पुणे रेल्वे स्थानकावर रविवारी मेगा ब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 8:49 PM

मध्य रेल्वेकडून पुणे रेल्वे स्थानकावर पादचारी पुल तयार करण्याचे काम सुरू आहे. रविवारी या पुलाचा मुख्य भाग बसविला जाणार आहे.

ठळक मुद्देमागील काही दिवसांत पहिल्यांदाच मेगा ब्लॉक घेण्यात आल्याने अनेक गाड्या रद्द मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस हुतात्मा एक्सप्रेस, बिलासपुर एक्सप्रेस या गाड्या रविवारी दोन्ही बाजूने रद्द

पुणे : प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे रेल्वे स्थानकावर पादचारी पुल उभारण्याच्या कामानिमित्त रविवारी (दि. १) मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे यादिवशी सकाळी ५.२० ते दुपारी १.२० या कालावधीत लोकल तसेच लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेकडून पुणे रेल्वे स्थानकावर पादचारी पुल तयार करण्याचे काम सुरू आहे. रविवारी या पुलाचा मुख्य भाग बसविला जाणार आहे. त्यामुळे तब्बल नऊ तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. मागील काही दिवसांत पहिल्यांदाच मेगा ब्लॉक घेण्यात आल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकमुळे पुणे रेल्वे स्थानकातून सकाळी ६.३०, दुपारी १२.१५, १ आणि ३ वाजता सुटणारी लोणावळा लोकल रद्द करण्यात आली आहे. तर लोणावळ््याहून सकाळी ७.२५, १०.१०, दुपारी २ आणि ३.४० वाजताच्या लोकलही रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकच्या वेळेतील काही लोकल शिवाजीनगर स्थानकातून सोडण्यात येणार आहेत. तर लोणावळ््याहून येणाºया लोकलही शिवाजीनगर स्थानकापर्यंत धावणार आहे. दौंड स्थानकातून सकाळी ५.४० वाजता सुटणारी आणि पुण्यातून सकाळी ९.४० व दुपारी २.४० वाजता सुटणारी डेमु रद्द झाली आहे. तर बारामती-पुणे डेमु दौंडपर्यंतच धावेल. पुणे-बारामती (स.७.१०), दौंड-पुणे (स.७.०५), पुणे-कर्जत (स.११.१५), पुणे-सातारा (सायं. ६.१०) या पॅसेंजरही रविवारी धावणार नाहीत. काही पॅसेंजर दौंडपर्यंतच धावतील.---------इंटरसिटी, डेक्कन एक्सप्रेस रद्दमुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस हुतात्मा एक्सप्रेस, बिलासपुर एक्सप्रेस या गाड्या रविवारी दोन्ही बाजूने रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच ब्लॉकच्या वेळेत काही लांब पल्ल्याच्या गाड्या २० ते २५ मिनिटे थांबविल्या जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.----------

टॅग्स :PuneपुणेIndian Railwayभारतीय रेल्वेlocalलोकल