शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मावळ लोकसभा निकाल २०१९ :पवार यांच्या घराणेशाहीला धक्का, शिवसेना राखणार मावळचा गड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 14:04 IST

शिवसेनेचे खासदार व उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सुमारे दीड लाखांचे मताधिक्य घेत मावळचा गड राखला आहे.

पिंपरी : मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे पराभवाच्या छायेत आहेत. शिवसेनेचे खासदार व उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सुमारे दीड लाखांचे मताधिक्य घेत मावळचा गड राखला आहे. त्यामुळे पवार यांच्या घराणेशाहीला धक्का बसला असून, पवार यांची पावर गुल झाली आहे.  मावळ लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकांत राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडखोरीचा फायदा घेत शिवसेनेचे गजानन बाबर व श्रीरंग बारणे विजयी झाले होते. त्यामुळे मावळचा गड राखण्यासाठी अजित पवार यांनी मुलगा पार्थ पवार यांना रिंगणात उतरविले होते. त्यासाठी राज्यभरातून अजित पवार समर्थक राष्ट्रवादीचे आजी-माजी मंत्री, आमदार हे मावळ मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात कार्यरत झाले होते. राष्ट्रवादीने मावळात मोठी ताकद लावली होती. मात्र, उमेदवार पार्थ यांची उमेज कमी पडली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विविध कारणांमुळे पार्थ पवार यांच्याविषयी नकारात्मक चर्चा होती. त्याचा फटका राष्ट्रवादीला बसला आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक भाजपा नेत्यांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर शिवसेनेतील एक गटही बारणेच्या विरोधात काम करीत होता. परंतु, बारणे यांनी थेट मतदारांशी संपर्क साधत मोदींना पंतप्रधान करण्यासाठी निवडून देण्याचे भावनिक आवाहन मतदारांना केले. मावळ लोकसभेतील स्थानिक उमेदवार असल्याने सर्व विधानसभेत त्यांचा चांगला संपर्क होता. शिवाय स्वच्छ प्रतिमा आणि त्यांच्याविरोधात कोणताही नकारात्मक मुद्दा नसल्याने मतदारांनी त्यांना कौल दिल्याचे निकालावरून दिसून येत आहे. -------------

टॅग्स :mavalमावळmaval-pcमावळLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार