शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वाआयुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागामुळे मराठी टिकून

By admin | Updated: June 13, 2015 22:36 IST

कोणतेही मूलभूत ज्ञान मातृभाषेतूनच होत असते. इंग्रजी भाषेत शिकण्याच्या आग्रहामुळे नवीन पिढीत मराठी वाचक तयार होत नाहीत.

सासवड : कोणतेही मूलभूत ज्ञान मातृभाषेतूनच होत असते. इंग्रजी भाषेत शिकण्याच्या आग्रहामुळे नवीन पिढीत मराठी वाचक तयार होत नाहीत. यासाठी लेखकांनी असिधाराव्रत स्वीकारले पाहिजे. मराठी भाषा टिकवली पाहिजे व हे काम ग्रामीण भागातच होऊ शकते. ग्रामीण भागामुळेच मराठी टिकून आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ़ रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले़ आचार्य अत्रे प्रतिष्ठान, महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेच्या वतीने आ. अत्रे यांच्या ४६व्या स्मृतिदिनानिमित्त साहित्य, पत्रकार व कला क्षेत्रातील मान्यवरांना अत्रे पुरस्काराने गौरवण्यात आले. डॉ. रंगनाथ पठारे यांना साहित्यिक, सुरेशचंद्र भटेवरा यांना पत्रकारिता, वैभव मंगले यांना कलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साहित्य परिषदेचे सासवड शाखेचे अध्यक्ष व समाजभूषण रावसाहेब पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते अध्यक्षस्थानी होते. वैभव मांगले यांनी मराठीच्या बोली भाषेकडे शहरी कलाकारांचे दुर्लक्ष होत आहे, असे सांगून कोणत्याही माणसाच्या मनात दु:ख, वेदना असतील तर तो काम मनापासून करतो, असे सांगितले. विजय कोलते यांनी पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला. सुनील महाजन, उल्हास पवार, रावसाहेब पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. शांताराम पोमण यांनी सूत्रसंचालन केले. हनुमंत चाचर यांनी आभार मानले. कार्यक्रमास गौरी कुंजीर, सुहास लांडगे, संजय ग. जगताप, तानाजी कोलते, गौरव कोलते, वसंत ताकवले, दशरथ ठवाळ, सुदाम इंगळे, नगरसेवक डॉ. राजेश दळवी, दशरथ यादव, अरुण जगताप, अण्णा खाडे, जयसाहेब पुरंदरे, बंडूकाका जगताप, महेश जगताप उपस्थित होते. (वार्ताहर)