शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

'स्वतःला एकटे समजू नका,....'; मराठी कलाकारांचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रसिकांना 'हटके' संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 17:03 IST

'स्वतःला एकटे समजू नका, स्वतःच्या सुरक्षेसाठी घरी राहा'

ठळक मुद्देसर्व मराठी कलाकारांनी एकत्र येऊन काही पोस्टर्सद्वारे जनजागृती करण्याचा केला प्रयत्न

पुणे : कोरोनाबाबात जनजागृती करण्यासाठी कलाकार मंडळी पुढे सरसावले असून, वेगवेगळ्या उपक्रमांमधून नागरिकांना संदेश देण्याचे काम केले जात आहे..काही कलाकारांनी लॉकडाउनमुळे मानसिक ताणतणावाखाली असलेल्या लोकांना पोस्टर्स च्या माध्यमातून 'स्वतःला एकटे समजू नका, स्वतःच्या सुरक्षेसाठी घरी राहा'  असे आवाहन  केले आहे.    सध्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. लॉकडाउनमुळे आणि कोरोनाच्या भीतीमुळे सध्या अनेकांना घरातच रहावे लागत आहे. त्यामुळे लोकांचे दैनंदिन वेळापत्रक बदलले आहे. याचाच प्रभाव त्यांना मानसिक तणाव जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर मराठी कलाकरांनी पुढाकार घेऊन लोकांना सकारात्मक विचारांकडे नेण्याचा विडा उचलला आहे.जर लॉकडाउन असाच पुढे सुरू राहिला तर लोकांना अनेक मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.  पण, कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर घरी रहाणे याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी श्रीनिवास कुलकर्णी आणि अमोल घोडके यांनी हा उपक्रम राबविला आहे. यात सर्व मराठी कलाकारांनी एकत्र येऊन काही पोस्टर्सद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. हे पोस्टर्स त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत   दीपाली सय्यद, हार्दिक जोशी, मानसी नाईक, देवदत्त नागे, संदीप पाठक, संस्कृती बालगुडे, अभिनय बेर्डे, अक्षया देवधर, पुनीत बालन, स्मिता शेवाळे, भार्गवी चिरमुले, किरण गायकवाड, पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, सुयश टिळक, संग्राम साळवी आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे.या मराठी कलाकरांनी एकत्र येऊन एक संदेश लोकांसाठी तयार केला आहे. त्यात ते सद्य परिस्थितीचा सामना आपण सगळेच करत आहोत, त्यामुळे स्वतःला एकटं समजू नका, आणि सर्वांच्या सुरक्षिततेसाठी घरी राहा, आणि स्वतःची काळजी घ्या, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.----  

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcinemaसिनेमाFamilyपरिवारGovernmentसरकार