शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत भाजपचं पोटात एक अन् ओठात एक; काँग्रेसच्या सचिन सावंत यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 18:03 IST

मराठा आरक्षणाबाबत भाजप प्रामाणिक नाही....

पुणे : सेव्ह मेरिट ट्रस्ट नावाच्या संघटनेने मराठा आरक्षण विरोधी याचिका दाखल केली होती. या संघटनेचे नागपूर कनेक्शन उघड झाले असून त्या संघटनांचे सर्वजण भाजपचे पदाधिकारी आहे. त्यामुळे पोटात एक आणि ओठात एक अशी भाजपची मराठा आरक्षणाविषयी भूमिका आहे. मराठा आरक्षणाबाबत भाजप प्रामाणिक नाही असा जोरदार हल्लाबोल काँग्रेसच्यासचिन सावंत यांनी केला आहे. तसेच मराठा आरक्षणाची लढाई सुरू असताना भाजपची भूमिका प्रामाणिक होती का? याचे उत्तर चंद्रकांत पाटील यांनी द्यावे असे देखील सावंत म्हणाले. 

पुण्यातील काँग्रेस भवन येथे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

सचिन सावंत म्हणाले, केंद्र सरकारकडून देशपातळीवर पुरवण्यात आलेले व्हेंटिलेटर नादुरुस्त अवस्थेतील आहे. या संदर्भातील कंपन्या गायब आहेत. हा घोटाळा महाराष्ट्रात उघडकीस आला देशात भयानक स्थिती आहे. व्हेंटिलेटर घोटाळा होणं दुर्दैवी आहे. जेवढे व्हेंटिलेटर पुरवण्यात आले त्याची चौकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणी देखील सावंत यांनी यावेळी केली. तसेच देशपातळीवर पीएम केअर फंड गोळा करण्यात आला त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच माहिती अधिकारात प्रश्न विचारता येत नाही पण केंद्राने शेवटपर्यंत यावर उत्तर दिली नाहीत.  

विनायक मेटे यांच्यावर टीका.... विनायक मेटे यांच्यावर जोरदार टीका करताना सचिन सावंत म्हणाले,  मेटे यांनी मराठा आरक्षण स्वतःच्या स्वार्थासाठी वापरलं.ते लोकांना फसवण्यासाठी काहीही करतात. ते मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaratha Reservationमराठा आरक्षणSachin sawantसचिन सावंतcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण