शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

मंजुलज्योतीजी म. सा. यांनी दिला शांतीचा संदेश; चंदननगर जैन स्थानकात ‘महामांगलिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 1:30 PM

उपप्रवर्तीनी प. पू. मंजुलज्योतीजी म. सा. आदी ठाणा यांच्या सान्निध्यात चंदननगर जैन स्थानकात नवीन वर्षानिमित्त पाच महामांगलिकचे आयोजन श्री संघांच्या वतीने करण्यात आले होते.

ठळक मुद्देमंजुलज्योतीजी म. सा. यांनी शांतीने जगा व प्रत्येकाला शांतीने जगू द्या, दिला संदेशचंदननगर संघाचे पदाधिकारी प. पू. म. सा. यांनी सांगितलेल्या मार्गावर चालतील : राजेंद्र कर्नावट

बिबवेवाडी : उपप्रवर्तीनी प. पू. मंजुलज्योतीजी म. सा. आदी ठाणा यांच्या सान्निध्यात चंदननगर जैन स्थानकात नवीन वर्षानिमित्त पाच महामांगलिकचे आयोजन श्री संघांच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी प. पू. मंजुलज्योतीजी म. सा. यांनी शांतीने जगा व प्रत्येकाला शांतीने जगू द्या, असा संदेश दिला. त्यांनी सांगितले, की भगवान महावीरांनी सांगितलेला अहिंसेचा मार्गच जगाला शांतीकडे नेऊ शकतो. प्रत्येकाने संयम पाळण्यास शिकणे आवश्यक आहे. यावेळी संघाचे अध्यक्ष राजेंद्र कर्नावट, रसिकलाल बोरा, शांतीलाल बोरा, राजेंद्र मुथ्था यांच्यासह संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. संघाचे अध्यक्ष राजेंद्र कर्नावट यांनी सांगितले, की प. पू. म. सा. यांच्या सान्निध्यामुळे व मार्गदर्शनामुळे आम्हाला नवीन वर्षात जगण्याची नवीन दिशा प्राप्त झाली आहे. चंदननगर संघाचे सर्वपदाधिकारी व कार्यकर्ते प. पू. म. सा. यांनी सांगितलेल्या मार्गावर चालतील.

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरChandan NagarचंदननगरPuneपुणे