शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

MPSC Exam: महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगामार्फत काैशल्य चाचणीच्या तारखा जाहीर

By प्रशांत बिडवे | Updated: June 6, 2024 19:27 IST

जिल्हानिहाय गुणवत्ता यादीमध्ये १ हजार ४९८ उमेदवारांचा समावेश

पुणे: महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगामार्फत महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक या संवर्गाकरिता टंकलेखन काैशल्य चाचणी दि. १ ते १३ जुलै या कालावधीत आयाेजित केली आहे. लोकसेवा आयाेगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दी पत्रकाव्दारे ही माहिती देण्यात आली.

लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या चाचणीचा दिनांक, ठिकाण तसेच उमेदवारांना दिलेली वेळ आदी तपशील त्यांच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येणार आहे. प्रस्तावित मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी ठळक सूचना आयोगाच्या http://www.mpsc.gov.in/ या संकेतस्थळावर Candidates Information >Instructions> General Instructions येथे 'Important Instructions to Candidates for Marathi and English Typing Skill Test' या सदराखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.          आयाेगाने दि. १५ एप्रिल राेजी कर सहायक पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली हाेती. जिल्हानिहाय गुणवत्ता यादीमध्ये १ हजार ४९८ उमेदवारांचा समावेश आहे. त्यामध्ये सर्वाधिक ७८४ उमेदवार पुणे जिल्ह्यांतील आहेत.

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीEducationशिक्षणSocialसामाजिक