शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुढील वीस दिवसात कृत्रिम पावसाचा प्रयोग ; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 18:16 IST

राज्यातील पावसाचे प्रमाण बघता पुढील वीस दिवसात कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार असल्याची माहिती कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी दिली

पुणे : राज्यातील पावसाचे प्रमाण बघता पुढील वीस दिवसात कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार असल्याची माहिती कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी दिली. पुण्यात झालेल्या कृषी आढावा बैठकीनंतरच्यापत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.  यंदा राज्यात अजूनही हवा तसा पाऊस झालेला नाही. त्यातच पावसाने अनेक भागात विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांवर दुष्काळाची टांगती तलवार आहे. अशावेळी कृत्रिम पावसाची मदत सरकार घेणार आहे. विशेषतः जुलै महिन्याच्या शेवटच्या आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात या प्रयोगाची शक्यता आहे. 

याबाबत  बोंडे म्हणाले की, 'कृत्रिम पावसाच्या या प्रयोगासाठी 31 कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात मंजूर केला आहे. साधारण जुलैच्या अखेरीस पहिला प्रयोग मराठवाड्यात केला जाईल. आकाशात पावसाळी ढग निर्माण झाल्यावर हवामान खात्यातील तज्ज्ञांशी बोलून ढगात रसायन फवारून असा पाऊस पाडण्यात येईल.  यासाठी नागपूर, औरंगाबाद आणि सोलापूर येथे रडार बसवण्यात आले आहेत'. 

कृत्रिम पावसाच्या बाबतचे अधिक मुद्दे पुढीलप्रमाणे :

  • अद्याप राज्यात कोठेही कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरु झालेले नाहीत.  

 

  • प्रयोगाची  सुरुवात मराठवाड्यातून

 

  • कृत्रिम पावसाच्या या प्रयोगासाठी 31 कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात मंजूर

 

  • कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विविध 10 परवानग्या लागतात  त्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता  
टॅग्स :RainपाऊसAnil Bondeअनिल बोंडेFarmerशेतकरीdroughtदुष्काळ