शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : चंद्रकांत पाटील यांनी टाळली वाहतूक कोंडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 12:20 IST

गाडी मागे ठेवून छोट्या वस्त्यांमधून रिक्षातून प्रवास

ठळक मुद्देगल्ली-बोळातील रस्ते अरुंद असल्याने चंद्रकांतदादांचे वाहन येथे जाणे शक्य नव्हते.

पुणे : प्रचारफेरी दरम्यान छोट्या वस्त्या आणि गल्लीबोळ यांमध्ये होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी चक्क रिक्षातून प्रवास केला.भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ प्रभाग क्रमांक १० मध्ये पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन पदयात्रेस सुरुवात झाली. प्रभागातील नवग्रह मंदिर,  भालकेनगर,  अत्रे सोसायटी, गुजरात कॉलनी, शास्त्रीनगर मार्गे ही पदयात्रा आशिष गार्डन येथे समाप्त होणार होती. या पदयात्रेनंतर बालेवाडी येथील नियोजित रावसाहेब दानवे पाटील यांच्या सभेला जाणे गरजेचे होते. गल्ली-बोळातील रस्ते अरुंद असल्याने चंद्रकांतदादांचे वाहन येथे जाणे शक्य नव्हते.  त्यामुळे शास्त्रीनगर येथून रिक्षाने जात प्रचार केला. तसेच रिक्षाने मुख्य महामार्गापर्यंत प्रवास केला. यानंतर मुख्य मार्गावर आपली नेहमीची गाडी आल्यानंतर बालेवाडीकडे प्रस्थान केले.  मात्र,  निवडणुकीच्या धामधुमीतही दादांनी आपल्यातील साधेपणा जपत सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे प्रवास केला आणि वाहतूककोंडी टाळली, याचे कोथरूडकर नागरिकांकडून कौतुक होत आहे.

......

 

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलElectionनिवडणूकkothrud-acकोथरुडRaosaheb Danweरावसाहेब दानवे