शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

महादेव जानकर म्हणतात, आलो महापालिका बघायला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 3:56 AM

महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित करणे व अर्ज दाखल करण्यासाठी शनिवारी भाजपाच्या सभागृह नेत्यांच्या कार्यालयात प्रचंड राजकीय घडामोडी सुरू असतानाच अचानक पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी महापालिकेत हजेरी लावली.

पुणे : महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित करणे व अर्ज दाखल करण्यासाठी शनिवारी भाजपाच्या सभागृह नेत्यांच्या कार्यालयात प्रचंड राजकीय घडामोडी सुरू असतानाच अचानक पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्रीमहादेव जानकर यांनी महापालिकेत हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जानकर यांना अध्यक्षपदाच्या उमेदवाराची चिठ्ठी घेऊन पाठविल्याची चर्चा वर्तुळात सुरू झाली. याबाबत मात्र जानकर यांनी मुख्यमंत्र्यांचा संदेश नाही, तर केवळ महापालिका पाहण्यासाठी आपण आलो असल्याचे स्पष्ट केले.स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी शनिवारी महापालिकेमध्ये गर्दी केली होती. इच्छुक सदस्यांची सभागृह नेत्यांच्या कार्यालयात गर्दी झाली होती. याच वेळी महादेव जानकर या या वेळी जानकर महापालिकेत आले व थेट सभागृह नेत्यांच्या कार्यालयात गेले. आमदार जगदीश मुळीकदेखील त्यांच्यासोबत होते.या बैठकीनंतर जानकर म्हणाले, ‘महापालिकेत निवडणुकीचा आपल्या भेटीचा कोणताही संबंध नसून, मी केवळ महापालिका पाहण्यासाठी आलो आहे. याचा कोणताही राजकीय संबंध लावू नये असे स्पष्ट केले’.रासपाला हव्या १० जागाआगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाला (रासप) भाजपा किमान १० जागा सोडेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भाजपा मोठा पक्ष असला तरी रासपच्या पाठिंब्यामुळे ताकद मिळाली आहे. यामुळे भाजपा आपल्या पक्षाला जागा सोडताना नक्की विचार करेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकर