शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Madhuri Misal State Minister: पुण्यातून माधुरी मिसाळ यांना दुसऱ्या महिला राज्यमंत्री होण्याचा मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 18:11 IST

पुण्याच्या पर्वती विधानसभा मतदार संघातून २००९ ते २०२४ अशी सलग चार वर्षे माधुरी मिसाळ यांनी यश मिळवले आहे

पुणे : पुणे शहरातून दुसऱ्या महिला राज्यमंत्री होण्याचा मान पर्वतीच्याआमदार माधुरी मिसाळ यांनी मिळवला आहे. पर्वती विधानसभा मतदार संघातून सलग तीन वेळा निवडून आल्यानंतर यंदा चौथ्यांदा आमदार होण्याचा मान त्यांनी मिळवला. त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली असून मिसाळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. 

पुण्यातून काँग्रेसच्या लीला मर्चंट या पहिल्या महिला आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनतर १९७८ साली पुलोद सरकार असताना शांती नाईक यांना पहिले महिला मंत्रिपद देण्यात आले होते.  तर आता माधुरी मिसाळ यांनी पहिल्या दुसऱ्या राज्यमंत्री होण्याचा मान मिळवला आहे. २००९ पासून माधुरी मिसाळ पर्वती विधानसभेतून ३ वेळा निवडून आल्या आहेत. २०२४ साली निवडून येण्याची त्यांची चौथी वेळ आहे. २०१४ च्या निवडणुकीत कोथरूड, पर्वती आणि कसबा विधानसभेतून ३ महिला आमदार निवडून आल्या होत्या. पण त्यावेळी या तीन महिलांना मंत्रिपद देण्यात आले नव्हते. आता मात्र मिसाळ यांना मंत्रिपद दिल्याने पुणेकर भगिनींची मान उंचावली आहे. 

माधुरी मिसाळ यांचा राजकीय प्रवास  

कसबा मतदारसंघातून २००७ मध्ये पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर २००९ मध्ये त्यांना पर्वती मतदारसंघात आमदारकीचं तिकीट मिळाले. तेव्हापासून त्या पर्वती मतदारसंघाच्या आमदार म्हणून काम करत आहेत. २००९ ते २०२४ अशी सलग चार वर्षे त्यांनी पर्वती मतदारसंघातून यश मिळवले. सलग चौथ्या टर्मसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव महिला आहेत. 

शहरातील पहिल्या महिला मंत्री

पुणे शहरातील आता पर्यत अनेक महिला आमदार झाल्या आहेत. पण महिला आमदारांमध्ये फक्त शांती नाईक यांना संधी देण्यात आली होती. आता माधुरी मिसाळ यांना पुणे शहरातील दुसऱ्या महिला मंत्री होण्याचा मान मिळाला आहे. राज्यात आता पर्यत ९ महिला कॅबिनेट मंत्री तर १२ महिला राज्यमंत्री झाल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेMadhuri Misalमाधुरी मिसाळMaharashtraमहाराष्ट्रCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारBJPभाजपाWomenमहिलाMLAआमदारparvati-acपर्वती