शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

'ते मला करू दे, नाहीतर...' आई - वडील तुरुंगात असताना काकाचा 14 वर्षीय मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 10:51 IST

फसवणुकीच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात अटक असलेल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या 14 वर्षीय मुलीवर मावस काकानेच बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला

पुणे प्रतिनिधी/ किरण शिंदे : फसवणुकीच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात अटक असलेल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या 14 वर्षीय मुलीवर मावस काकानेच बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे स्टेशन परिसरातील एका लॉजवर हा प्रकार घडला. बंडगार्डन पोलीस ठाण्यात याप्रकरणी पीडित मुलीने तक्रार दिली असून तिच्या मावस काका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी मोठी कानपूर येथील आहे. तिच्या आई-वडिलांविरुद्ध पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्हा त्यांना 30 डिसेंबर 2021 रोजी अटक झालेली आहे. सध्या ते येरवडा कारागृहात आहेत. मुलगी त्यांना भेटण्यासाठी कानपूरहून आपल्या मावस काका सोबत आली होती. यावेळी पोलीस स्टेशन परिसरातील एका लॉजवर ते थांबले होते. यावेळी आरोपीने "मी जे काही करीत आहे, ते मला करू दे, नाहीतर तुझ्या मम्मी पप्पाची येरवडा जेलमधून बेल होऊ देणार नाही, त्यांना जेलमध्ये सडवीन अशी धमकी दिली. त्यानंतर पीडित तरुणीच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शरीर संबंध ठेवले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकSexual abuseलैंगिक शोषण