शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यात बिबट्याचा थरार; वृद्ध महिलेवर हल्ला करून तोडले शरीराचे लचके

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 14:50 IST

रात्रीच्या सुमारास नरभक्षक बिबट्याने हल्ला करून ४०० फूट शेतात फरफटत नेले

ठळक मुद्दे परिसरात बिबट्याच्या धुमाकुळाने ग्रामस्थ भयभीत

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील वडगांव पाटोळे येथील साबळेवस्ती परीसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने महिलेवर हल्ला करून महिलेस ठार मारले आहे. जनाबाई गडदे (वय६० )असे हल्ल्यात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. मृत महिला साबळेवाडी परिसरात झोपडीत राहत होती.

रात्रीच्या सुमारास नरभक्षक बिबट्याने हल्ला करून ४०० फुट शेतात फरफटत नेले. नख आणि दाताने जखमा करून बिबट्याने शरीराचे लचके तोडले आहे. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे. वडगाव पाटोळे येथे डोंगरालगत साबळे वस्ती आहे. या ठिकाणी नरभक्षक बिबट्याचा वावर आहे. अनेक दिवसांपासून वडगांव पाटोळे परीसरात बिबट्या माणसावर हल्ले करत होता. 

गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या माणसांवर हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. काही दिवसापूर्वी वडगाव-पाटोळे येथील गायकवाड वस्तीत सुभाष गायकवाड यांच्यावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. या परिसरात बिबट्याच्या धुमाकुळाने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बिबट्याकडून माणसांवर वारंवार हल्ला करण्याचे प्रकार घडू लागल्याने परिसरात दहशत पसरली आहे. दहशतीमुळे नागरिक घराच्या बाहेर पडायला सुद्धा घाबरू लागले आहेत.

टॅग्स :Khedखेडleopardबिबट्याDeathमृत्यूPuneपुणेPoliceपोलिसforestजंगल