सोनाली बेंद्रे, गोल्डी बहल यांच्याविरोधात दावा दाखल; मावळमधील जमीन खरेदी वादात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 07:41 IST2026-03-31T07:41:39+5:302026-03-31T07:41:51+5:30

अभिनेत्री सोनाली बेंद्रे कायदेशीर कचाट्यात

Legal Trouble for Sonali Bendre and Husband Goldie Behl Over Pune Land Deal | सोनाली बेंद्रे, गोल्डी बहल यांच्याविरोधात दावा दाखल; मावळमधील जमीन खरेदी वादात

सोनाली बेंद्रे, गोल्डी बहल यांच्याविरोधात दावा दाखल; मावळमधील जमीन खरेदी वादात

पुणे: मावळ जिल्ह्यातील मौजे-उकसान येथील शेतजमिनीबाबत वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयामध्ये अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तिचे पती गोल्डी रमेश बहल, अन्य दोघांविरोधात चंद्रकांत शिंदे याने दावा दाखल केला आहे. शिंदे यांची वडिलोपार्जित कुळ हक्काची शेतजमीन नियमबाह्य पद्धतीने व कुळाचा हक्क डावलून सोनाली बेंद्रे यांचे पती गोल्डी बहल यांनी परस्पर विकत घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
 

Web Title : सोनाली बेंद्रे, गोल्डी बहल भूमि विवाद में, मुकदमा दायर

Web Summary : सोनाली बेंद्रे और गोल्डी बहल मावल में भूमि विवाद के चलते चंद्रकांत शिंदे द्वारा दायर मुकदमे का सामना कर रहे हैं। शिंदे का आरोप है कि बहल ने अवैध रूप से उनकी पैतृक भूमि खरीदी, जिससे उकसान में उनके किरायेदारी अधिकार का उल्लंघन हुआ।

Web Title : Sonali Bendre, Goldie Behl Face Lawsuit Over Land Dispute

Web Summary : Sonali Bendre and Goldie Behl are facing a lawsuit filed by Chandrakant Shinde regarding a land dispute in Maval. Shinde alleges that Behl illegally purchased his ancestral land, violating his tenant rights in Ukasan.