शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

लोणी काळभोर येथे किरकोळ कारणांवरून पोलीस कर्मचाऱ्याला जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 4:53 PM

दुचाकीवरून घरी परतत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला दोन आरोपींनी किरकोळ कारणावरून शिवीगाळ करत जबर मारहाण केली

ठळक मुद्देप्रसंगावधानपणा राखत स्वत:ला बाजूला केल्याने ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले.

लोणी काळभोर : पोलीस कर्मचाऱ्याने क्षुल्लक कारणांवरुन दोन जणांनी पोलीस हवालदाराला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्यांच्या डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधानपणा राखत स्वत:ला बाजूला केल्याने ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. ही घटना लोणी काळभोरमध्ये घडली. याप्रकरणी एकास ताब्यात घेतले असून मुख्य सूत्रधार फरार आहे.    पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पुणे ग्रामीण मुख्यालयात पाच वर्षांपासून कार्यरत असलेले पोलीस हवालदार संतोष मधुकर जावीर ( वय २८, रा. साई शांती अपार्टमेंट, लोणी काळभोर) यांनी दिलेल्या फिर्याद लोमा कोळभोर पोलीस ठाण्यात मयूर विलास काळभोर व अक्षय आण्णा चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अक्षय चव्हाण याला अटक केली आहे.  संतोष जावीर हे पोलीस मुख्यालयातून सुट्टी झाल्यावर दुचाकीवरून घरी परतत असताना २५ जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ते लोणी काळभोर गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरानजीक आले. रस्ता लहान व पुढे दोन लहान मुले चालत असल्याने त्यांनी आपल्या दुचाकीचा वेग कमी केला. दुचाकी बाजुला घेतली तरीही बुलेट पुढे घेता न आल्याने काळभोर याला त्याचा राग आला. त्याने जावीर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काळभोर याने रस्त्याच्या कडेला पडलेला मोठा दगड ऊचलून त्यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रसंगावधान राखून ते वेळीच बाजूला झाल्याने ते वाचले. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांनी चव्हाण यांस ताब्यात घेतले आहे.   

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसLoni Kalbhorलोणी काळभोरArrestअटक