शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

Pune | धोकादायक झालेल्या पुलावरून पडून मजुराचा मृत्यू; इंदापूर तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 13:31 IST

या धोकादायक पुलासंदर्भात अनेक वृत्तपत्रांमधून बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु या पुलाची दुरुस्ती चार ते पाच वर्षात झालेली नाही....

निमगाव केतकी (पुणे) : निरा डावा कालव्यावरील अनेक वर्षापासून धोकादायक झालेल्या पुलावरून पडून बबन भीमा चांदणे (वय ५०) या मजुराचा मंगळवारी (दि. २०) संध्याकाळी कालव्यात पडून मृत्यू झाला. ही घटना इंदापूर तालुक्यातील शेळगाव, तेलओढा येथे घडली. या धोकादायक पुलासंदर्भात अनेक वृत्तपत्रांमधून बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु या पुलाची दुरुस्ती चार ते पाच वर्षात झालेली नाही. 

या पुलाच्या दुरुस्तीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शेळगाव व तेलओढा येथील ग्रामस्थांनी केली आहे. दुरूस्ती संदर्भात जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी हा पुल आमच्याकडे नाही म्हणून दुर्लक्ष केले होते. अखेर याच धोकादायक पुलावरून पडून एक मजुराचा मृत्यू झाला. 

 या घटनेचा पंचनामा पोलिस उपनिरीक्षक विजय टेळकींकर, पोलीस मोहन ठोंबरे यांनी करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीIndapurइंदापूरPoliceपोलिसAccidentअपघात