शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा येथील दंगलीत नऊ कोटी रुपयांचे नुकसान; पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 18:12 IST

पुणे : कोरेगाव भीमा येथे उद्भवलेल्या दोन गटातील संघर्षामध्ये सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आले आहेत. या दंगलीमध्ये एकूण ९ कोटीच्यावर नुकसान झाले आहे. कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या अनुयायांवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर दोन गटात दंगल उसळली ...

पुणे : कोरेगाव भीमा येथे उद्भवलेल्या दोन गटातील संघर्षामध्ये सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आले आहेत. या दंगलीमध्ये एकूण ९ कोटीच्यावर नुकसान झाले आहे. कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या अनुयायांवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर दोन गटात दंगल उसळली होती. यामध्ये दोन्ही बाजुने झालेल्या दगडफेक आणि तोडफोडीत वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीचे जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्यास शुक्रवारी रात्रीच सुरूवात करण्यात आली होती. शिरूरच्या नायब तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आली होती. यामध्ये महसूल विभागाचे मंडल अधिकारी, ग्रामसेवक आणि पोलीस प्रशासनाच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला होता. तीन जणांच्या विविध पथकांनी अभ्यासपुर्वक हे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाला सादर केले आहेत.

नुकसानीचा तपशील
प्रकारसंख्यारक्कम
चारचाकी२८४८६६०००
दुचाकी२८९८४७२५
तीनचाकी३९७०००
घर३१०००००
दुकान१३३७९००००
गॅरेज४११६२००
बस३७४५०००
ट्रक१७१७०००
जेसीबी१०००००
अग्निशामक८००००
हॉटेल१४१५०००
एकूण१०५२४३१०९२५

 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावPuneपुणे