शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Indapur: डोक्यात दगड घालून मित्राचा खून; इंदापूरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 14:02 IST

रात्रीच्या वेळी माळरान परिसरात दोघे मित्र एकत्र बसले असता दोघांत भांडण झाले

भिगवण : मदनवाडी (ता. इंदापूर) येथील विरवाडी परिसरात रात्रीच्या वेळी माळरान परिसरात दोघे मित्र एकत्र बसले असता दोघांत भांडण झाल्यावर डोक्यात दगड घालून मित्राचा खून केल्याची घटना सोमवारी (दि,१४) रोजी रात्री घडली.

या घटनेमध्ये विजयकुमार विठ्ठलराव काजळे ( वय ४५ रा. मूळ गाव निरगुडे हल्ली मदनवाडी ता. इंदापूर, जि. पुणे) असे खून झालेल्या पुरुषाचे नाव आहे. खून केल्याप्रकरणी त्याचा मित्र राज भगवान शिंदे (वय २०, रा. मदनवाडी ता. इंदापूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असल्याची माहिती भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली.

दोघे मित्र विरवाडीच्या माळरान परिसरात गप्पा मारत बसले होते. त्यांच्यात काहीतरी किरकोळ कारणावरून वादविवाद झाला. वादाचे रूपांतर हातापायी करण्यापर्यंत गेले. त्यात राज शिंदे याने विजयकुमार काजळे यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. पोलिसांनी तातडीने राजला ताब्यात घेतले. आता गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरSocialसामाजिकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक