शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune: बहिणीची छेड काढल्याचा राग, डोक्यात दगड घालून खून; पाच जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 13:57 IST

खेड पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे...

राजगुरुनगर (पुणे) : बहिणीची छेड काढतो, आईला अश्लील भाषेत बोलतो, या कारणावरून एकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना चांडोली (ता. खेड) आठ दिवसांपूर्वी घडली होती. याबाबत खेड पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे.

याबाबत खेड पोलिसांनी दिल्यामुळे दिलेल्या माहितीनुसार स्वप्निल अशोक इंगुले (वय २२, रा. मोशी, ता. हवेली) यांचा आठ दिवसांपूर्वी चांडोली येथील फळ उत्पादन रोपवाटिकेत खून झाला होता. गुन्ह्याच्या तपासात कोणताही पुरावा हाती नसल्यामुळे अनोळखी व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे पोलिसांना आढळून आले होते. त्या ठिकाणाची पोलिसांनी बारकाईने पाहणी केली; परंतु, खून केलेल्या गुन्ह्याचा उलगडा होण्यासाठी कोणताही पुरावा त्या ठिकाणी मिळून आला नाही. त्यामुळे खून झालेल्या इसमाचा त्याचे वारसांचा व आरोपींचा शोध घेणे कठीण होते.

उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलिस पथके तयार करून गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांनी माहिती काढून धागेदोरे शोधत गुन्ह्यातील आरोपी शुभम अजय कांबळे (वय २४), सिराज अब्दुल सलाम (दोघे रा. भीमनगर लक्ष्मीनगर मोशी, ता. हवेली) व इतर तीन विधीसंघर्षित बालक यांनी बहिणीची छेड काढतो व आईला अश्लील भाषेत बोलला याचा राग मनात धरून स्वप्निल अशोक इंगुले याचा डोक्यात दगड घालून खून केला असल्याची कबुली दिली. तपासात कोणताही पुरावा हाती नसताना सहायक पोलिस निरीक्षक राहुल लाड, पोलिस हवालदार पुनाजी जाधव, शंकर भवारी, संतोष मोरे, विजय राहतेकर, प्रवीण गेंगजे, सुनील बांडे, संतोष कंठाळे, योगेश भंडारे, सागर शिंगाडे यांनी गुन्हा उघडकीस आणला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीKhedखेडkhed policeखेड पोलीस