शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नकार्यालयातील नवरदेवाच्या खोलीतून पळविले साडेचार लाखांचे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 15:23 IST

थेरगाव येथे लग्न सोहळ्याला गेलेल्या महिलेचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देमहिलेची वाकड पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद

पिंपरी: लग्नसोहळ्यावेळी वरपक्षाच्या खोलीत ठेवलेले ४ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी पळवले. हा प्रकार थेरगाव येथील कैलास मंगल कार्यालयात शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. निगडी येथे राहणा-या ३१ वर्षीय महिलेने याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यासाठी थेरगाव येथील कैलास मंगल कार्यालयात गेल्या होत्या. त्यांच्या बरोबर सोन्याचे दागिने होते. त्यांनी ते दागिने एका कपड्याच्या पिशवीत ठेवून आणि ही पिशवी नवरदेवाच्या खोलीत ठेवली. अज्ञात चोरट्यांनी या दागिन्यांच्या पिशवीवर डोळा ठेवत ती लंपास केली. लग्न सोहळा पार पडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मात्र, सुरुवातीला पाहुण्यांकडे विचारपूस करण्यात आली. कोणाकडेही ही दागिने नसल्याचे लक्षात येताच महिलेने वाकड पोलीस ठाणे गाठत चोरीची तक्रार दिली .

टॅग्स :PuneपुणेThergaonथेरगावGoldसोनंtheftचोरीCrimeगुन्हाmarriageलग्न