शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

"इंधन दरवाढीबाबत जनतेच्या मनातली खदखद केंद्राच्या बहिऱ्या कानांपर्यंत पोहोचवणारच"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 17:22 IST

पुण्यात विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

ठळक मुद्देइंधन दरवाढीने कामगार, शेतकऱ्यांसह सर्व जनतेच्या मनात आक्रोश

हडपसर: "बहुत हुई महंगाई कि मार, बस भी करो मोदी सरकार, पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द झालीच पाहिजे," अशा घोषणां देत पुण्यातील हडपसर भागात  विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. जनतेच्या मनातली खदखद काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केंद्राच्या बहिऱ्या कानांपर्यंत पोहोचवल्याशिवाय काँग्रेस कार्यकर्ता शांत बसणार नाही. असे आक्रमक मत शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी यावेळी व्यक्त केले. केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढ, घरगुती गॅससह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली भरमसाट वाढी विरोधात आज हडपसर काँग्रेसच्या वतीने विधानसभा अध्यक्ष प्रा. शोएब शफी इनामदार यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅली काढून निषेधही व्यक्त करण्यात आला. महागाई व बेरोजगारीच्या मुद्द्यावर हडपसर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी करत शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या उपस्थितीत इंधन दरवाढीविरोधात सह्यांच्या मोहिमेस सुरवात केली आहे. इंधन दरवाढीने कामगार, शेतकऱ्यांसह सर्व जनतेच्या मनात आक्रोश आहे. सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडून त्यांना वेठीस धरणाऱ्या मोदी सरकारला जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. असे मत बागवे यांनी मांडले. तर जनतेच्या मनातली खदखद काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केंद्राच्या बहिऱ्या कानांपर्यंत पोहोचवल्याशिवाय काँग्रेस कार्यकर्ता शांत बसणार नाही असेही ते म्हणाले.  

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार