शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हडपसरमध्ये ही जीबीसचा धोका ? क्षेत्रीय कार्यालय,आरोग्य विभाग,घनकचरा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 15:26 IST

पुणे मनपा , हडपसर क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे तसेच हा कालव्यात पाणी सोडले जात नाही

- जयवंत गंधालेहडपसर : हडपसर परिसरातील छोट्या कालव्यांतून पिण्याची पाण्याची वहिनी गेली आहे. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही तेथे मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. पिण्याच्या पाण्याची वहिनी कचऱ्यामध्ये गाडली गेल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे हडपसर परिसरातली ही जीबीएसचा धोका उद्भवू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पुणे मनपा , हडपसर क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे तसेच हा कालव्यात पाणी सोडले जात नाही. कोरड्या पडलेल्या कालव्यात मात्र कचऱ्याचे ढीग च्या ढीग उभे राहिले आहेत. सिंहगड रस्ता धायरी भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने मोठ्या प्रमाणात जीबीएस ह्या नवीन आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहे तसाच धोका हडपसर परिसरात देखील होईल अशी भीती इथल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.

कालव्यात कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध दंड करण्यात यावा जेणेकरून कालव्यात कोणीही कचरा टाकणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे उपद्रवी नागरिकांना शिस्त लागेल अशी भावना हिरालाल अग्रवाल यांनी मांडली. आरोग्य अधिकारी म्हणतात की, कालव्याची स्वच्छ करण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे असे बोलून वेळ मारून देतात. त्यामुळे कालवा परिसर, साडेतेरा नळी, रामोशी आळी, पांढरे मळा, गाडीतील, साने गुरुजी रुग्णालय मागील परिसर, साडे सतरा नळी येथेपर्यंत संपूर्ण कालव्यात मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. 

वारंवार तक्रारी करूनदेखील आरोग्य विभाग , वरिष्ठ आरोग्य अधिकारी , कनिष्ठ अधिकारी , कर्मचारी या समस्येकडे दुर्लक्ष करतात. घनकचरा विभागातर्फे डीप क्लीन संकल्पना राबविली जात आहे. त्याचे व्हिडिओ समाज माध्यमातून फिरवले जात आहे. पण प्रत्यक्षात मात्र हडपसर मध्ये डीप क्लीन कालवा परिसरात का नाही झाले याचे उत्तर द्यावे. - संदीप निगडेअस्वच्छ पाण्यामुळे अनेक आजार होतात.त्याचा खर्च ही सर्व सामान्य नागरिकाला परवडत नाही . मूलभूत गोष्टी आम्हाला वांरवार हडपसर क्षेत्रीय कार्यालय येथे जाऊन तक्रार नोंदवावी लागते .आरोग्य अधिकारी कर्मचारी उलटसुलट उत्तरे देतात. त्यामुळे हडपसर बकाल होत चालले आहे. - किरण बोरावके, शेवाळेवाडी ग्रामस्थ  

हडपसरमधील कालवे यांची दररोज स्वच्छता करावी. नागरिकांना आणि अधिकारी यांना शिस्तीचे धडे द्यावेत. कालव्यातील पाणी शेतीला वापरले जाते. त्यामुळे ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. नागरिक अधिकारी सर्वांनी कायद्याचे पालन करावे. -बाळासाहेब भिसे, शेतकरीकचरा संकलन सूक्ष्म व्यवस्थापन योजना आखून प्रत्येक नागरिकांना कडून कचरा उचलण्याची सोय नागरिकांना करून द्यावी, जेणे करून नागरिक बाहेर कोणत्याही ठिकाणी कचरा टाकणार नाही. यासाठी नागरिक, पुणे मनपा, स्वच्छतादुत, कचरा वेचक यांच्यात समन्वय साधावा. -दीपाली माटे

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHealthआरोग्यWaterपाणीwater pollutionजल प्रदूषण