पुणे शहरातील २३ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; जाणून घ्या तुमच्या भागातील नवा निरीक्षक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 13:39 IST2025-01-17T13:38:50+5:302025-01-17T13:39:41+5:30
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढले आदेश

पुणे शहरातील २३ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; जाणून घ्या तुमच्या भागातील नवा निरीक्षक?
पुणे : पुणेपोलिसआयुक्तालयाच्या हद्दीतील २३ पोलिस निरीक्षकांच्या तात्पुरत्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी (दि. १५) यासंबंधीचे आदेश काढले.
पोलिस निरीक्षक - कुठून - कुठे
१) सावळाराम साळगावकर - वाहतूक शाखा - वपोनि भारती विद्यापीठ पोलिस ठाणे
२) राहुल गौड - पोनि (गुन्हे) खडक पोलिस ठाणे - वपोनि सहकारनगर पोलिस ठाणे
३) संजय मोगले - वपोनी हडपसर पोलिस ठाणे
४) सुनील थोपटे - वाहतूक शाखा - वपोनी कोरेगाव पार्क पोलिस ठाणे
५) दिलीप फुलपगारे - नियंत्रण कक्ष - वपोनी खडकी पोलिस ठाणे
६) सीमा ढाकणे - विशेष शाखा - वपोनी चंदननगर पोलिस ठाणे
७) मनीषा पाटील - विशेष शाखा - वपोनी मार्केटयार्ड पोलिस ठाणे
८) राजेंद्र पन्हाळे - पोनि (गुन्हे) विमानतळ पोलिस ठाणे - वपोनी लोणीकाळभोर पोलिस ठाणे
९) सत्यजित आदमाने - विशेष शाखा - वपोनी वानवडी पोलिस ठाणे
१०) नरेंद्र मोरे - कोर्ट कंपनी - वाहतूक शाखा
११) सुरेश शिंदे - सायबर पोलिस ठाणे - वाहतूक शाखा
१२) रुणाल मुल्ला - वपोनी कोरेगाव पार्क पोलिस ठाणे - वाहतूक शाखा
१३) संगीता जाधव - गुन्हे शाखा - वाहतूक शाखा
१४) राजेंद्र करणकोट - वपोनी लोणीकाळभोर पोलिस ठाणे - वाहतूक शाखा
१५) स्वप्नाली शिंदे - सायबर पोलिस ठाणे - वपोनी सायबर पोलिस ठाणे
१६) दशरथ पाटील - वपोनी भारती विद्यापीठ पोलिस ठाणे - विशेष शाखा
१७) सतीश जगदाळे - वपोनी खडकी पोलिस ठाणे - विशेष शाखा
१८) गुरदत्त मोरे - वाहतूक शाखा - विशेष शाखा
१९) माया देवरे - वपोनी मार्केटयार्ड पोलिस ठाणे - गुन्हे शाखा
२०) संतोष पांढरे - वपोनी हडपसर पोलिस ठाणे - गुन्हे शाखा
२१) संजय पतंगे - वपोनी वानवडी पोलिस ठाणे - गुन्हे शाखा
२२) छगन कापसे - वपोनी सहकारनगर पोलिस ठाणे - गुन्हे शाखा
२३) संतोष पाटील - विशेष शाखा - म.न.पा. अतिक्रमण विभाग